FAQप्रश्नोत्तरे

Questions owners ask usमालक आम्हाला विचारतात ते प्रश्न

Can't find your answer? WhatsApp us and we will reply.उत्तर सापडले नाही? व्हॉट्सॲप करा, आम्ही उत्तर देऊ.

Do I have to pay anything in advance?आधी काही पैसे द्यावे लागतील का?

No. There is no setup fee and no monthly fee. We earn only 5% when a guest books and pays on your website.नाही. सेटअप शुल्क नाही, मासिक शुल्क नाही. पाहुण्याने तुमच्या वेबसाईटवर बुकिंग करून पैसे भरले तरच आम्हाला ५% मिळतात.

Is there any agreement?काही करार आहे का?

Yes, a simple 12-month agreement. If you stop within 12 months of going live, a one-time ₹2,999 setup charge applies. After that you can stop any time.हो, १२ महिन्यांचा साधा करार. सुरू झाल्यापासून १२ महिन्यांच्या आत बंद केल्यास एकदाच ₹2,999 सेटअप शुल्क. त्यानंतर कधीही बंद करू शकता.

Do I need to leave OYO, MakeMyTrip or Booking.com?OYO, MakeMyTrip किंवा Booking.com सोडावे लागेल का?

No. Keep them if they bring you guests. If you sell the same rooms there, block a room in your owner panel when it is sold elsewhere.नाही. ते पाहुणे आणत असतील तर चालू ठेवा. तीच रूम दुसरीकडे विकली गेल्यास मालक पॅनलमध्ये ब्लॉक करा.

How does the money reach me?पैसे माझ्याकडे कसे येतात?

Guests pay online through Razorpay. After our 5% and the gateway charges, the amount is transferred to your bank account automatically, as per Razorpay's settlement timelines.पाहुणे Razorpay द्वारे ऑनलाईन पैसे भरतात. आमचे ५% व गेटवे शुल्क वजा होऊन रक्कम Razorpay च्या वेळापत्रकानुसार आपोआप तुमच्या बँकेत जमा होते.

Who pays the payment-gateway charges?पेमेंट-गेटवे शुल्क कोण भरतो?

The property. They are deducted automatically along with our commission.प्रॉपर्टी. ते आमच्या कमिशनसोबत आपोआप वजा होतात.

What if a guest cancels?पाहुण्याने बुकिंग रद्द केली तर?

The refund follows your own cancellation policy, shown to the guest before payment. We do not charge commission on bookings that are cancelled and fully refunded.परतावा तुमच्या स्वतःच्या रद्द-धोरणानुसार, जे पाहुण्याला पेमेंटआधी दाखवले जाते. पूर्ण परतावा झालेल्या रद्द बुकिंगवर आम्ही कमिशन घेत नाही.

Who owns the website and guest details?वेबसाईट आणि पाहुण्यांची माहिती कोणाची?

Your property's name, photos and guest details belong to you. If you buy your own domain, it is registered in your name.तुमच्या प्रॉपर्टीचे नाव, फोटो आणि पाहुण्यांची माहिती तुमचीच आहे. स्वतःचे डोमेन घेतल्यास ते तुमच्याच नावावर नोंदवले जाते.

Do I need my own domain?स्वतःचे डोमेन लागेल का?

No. You can start free on our web address. You can move to your own domain any time; you pay only the domain cost, usually under ₹1,000 a year.नाही. आमच्या वेब पत्त्यावर मोफत सुरुवात करू शकता. हवे तेव्हा स्वतःचे डोमेन घेऊ शकता; फक्त डोमेनचा खर्च तुमचा, साधारण वर्षाला ₹1,000 पेक्षा कमी.

How long does it take to go live?वेबसाईट सुरू व्हायला किती वेळ लागतो?

Usually within a few days after you share your details and photos.माहिती आणि फोटो मिळाल्यानंतर साधारण काही दिवसांत.

I am not good with computers. Can I still use it?मला कॉम्प्युटर फारसा येत नाही. तरी वापरता येईल का?

Yes. We set everything up. You can see bookings and block dates from your phone, and we are a call or WhatsApp away.हो. सगळे आम्ही सेट करतो. बुकिंग पाहणे आणि तारखा ब्लॉक करणे फोनवरून करता येते, आणि आम्ही एका कॉल किंवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहोत.

See a live demo on your phoneतुमच्या मोबाईलवर लाईव्ह डेमो पाहा

Message us on WhatsApp. We will show you how your property's website will look — free, no obligation.आम्हाला व्हॉट्सॲप करा. तुमच्या प्रॉपर्टीची वेबसाईट कशी दिसेल ते आम्ही दाखवू — मोफत, कोणतेही बंधन नाही.