About usआमच्याबद्दल

A Kolhapur business helping properties keep more of what they earnप्रॉपर्टी मालकांना त्यांच्या कमाईचा जास्त भाग स्वतःकडे ठेवायला मदत करणारा कोल्हापूरचा व्यवसाय

Many hotels, lodges and homestays have no website of their own and pay large commissions on every booking. We started Belekar Solutions to change that.अनेक हॉटेल, लॉज आणि होमस्टेची स्वतःची वेबसाईट नसते आणि प्रत्येक बुकिंगवर मोठे कमिशन द्यावे लागते. हे बदलण्यासाठी आम्ही बेलेकर सोल्युशन्स सुरू केले.

What we believeआमचा विश्वास

You should earn first, and pay only from what you earn. That is why we charge no setup fee and no monthly fee — only a small share of the bookings we bring through your website.आधी तुमची कमाई व्हावी, आणि त्या कमाईतूनच शुल्क द्यावे. म्हणूनच आम्ही सेटअप किंवा मासिक शुल्क घेत नाही — तुमच्या वेबसाईटवरून आलेल्या बुकिंगचा फक्त छोटा हिस्सा.

  • Clear, written pricing — no hidden chargesस्पष्ट, लेखी किंमत — कोणतेही लपलेले शुल्क नाही
  • Your brand, your guests, your dataतुमचा ब्रँड, तुमचे पाहुणे, तुमची माहिती
  • Local support in Marathi, Hindi and Englishमराठी, हिंदी व इंग्रजीत स्थानिक सपोर्ट

Our teamआमची टीम

Archana Belekarअर्चना बेलेकर

Proprietorप्रोप्रायटर

Rajesh Belekarराजेश बेलेकर

Sales & Supportविक्री व सहाय्य

Business detailsव्यवसायाची माहिती

Legal nameकायदेशीर नावBelekar Solutions
Typeप्रकारProprietorshipप्रोप्रायटरशिप
Proprietorप्रोप्रायटरArchana Belekarअर्चना बेलेकर
Udyam registration (MSME)उद्यम नोंदणी (MSME)UDYAM-MH-15-0327506
LocationठिकाणKolhapur, Maharashtra, Indiaकोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
Emailarchana@belekarsolutions.com

See a live demo on your phoneतुमच्या मोबाईलवर लाईव्ह डेमो पाहा

Message us on WhatsApp. We will show you how your property's website will look — free, no obligation.आम्हाला व्हॉट्सॲप करा. तुमच्या प्रॉपर्टीची वेबसाईट कशी दिसेल ते आम्ही दाखवू — मोफत, कोणतेही बंधन नाही.